Posts

Showing posts from July, 2023

NEW आजचे कांदा बाजार भाव 31 जुलै 2023 Kanda Bazar bhav

Image
NEW आजचे कांदा बाजार भाव 31 जुलै 2023 Kanda Bazar bhav ..!  कोल्हापूर शेतमाल कांदा जात: — आवक: 4055 कमीत कमी दर: 600 जास्तीत जास्त दर: 1800 सर्वसाधारण दर: 1200 अकोला शेतमाल कांदा जात: — आवक: 453 कमीत कमी दर: 1000 जास्तीत जास्त दर: 1600 सर्वसाधारण दर: 1500 छत्रपती संभाजी नगर शेतमाल कांदा जात: — आवक: 3147 कमीत कमी दर: 200 जास्तीत जास्त दर: 1400 सर्वसाधारण दर: 800 राहता शेतमाल कांदा जात: — आवक: 20 कमीत कमी दर: 800 जास्तीत जास्त दर: 800 सर्वसाधारण दर: 800 कराड शेतमाल कांदा जात: हालवा आवक: 249 कमीत कमी दर: 1200 जास्तीत जास्त दर: 1500 सर्वसाधारण दर: 1500 सोलापूर शेतमाल कांदा जात: लाल आवक: 9266 कमीत कमी दर: 100 जास्तीत जास्त दर: 2200 सर्वसाधारण दर: 800 जळगाव शेतमाल कांदा जात: लाल आवक: 509 कमीत कमी दर: 325 जास्तीत जास्त दर: 12500 सर्वसाधारण दर: 800 सांगली -फळे भाजीपाला शेतमाल कांदा जात: लोकल आवक: 2330 कमीत कमी दर: 400 जास्तीत जास्त दर: 1800 सर्वसाधारण दर: 1100 पुणे शेतमाल कांदा जात: लोकल आवक: 8753 कमीत कमी दर: 700 जास्तीत जास्त दर: 1800 सर्वसाधारण दर: 1250 पुणे- खडकी शेतमाल कांदा जात: लोकल...

Monsoon 2023 : ऑगस्टमध्ये पावसाची स्थिती कशी राहणार, जोर वाढणार की कमी होणार, तज्ज्ञांचा अंदाज समोर

Image
 Monsoon 2023 : जुलै महिन्याच्या दुसऱ्या पंधरावड्यात पावसानं जोर पकडला आहे. महाराष्ट्रात कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात जोरदार पाऊस सुरु आहे. ऑगस्टमध्ये पाऊस कसा असेल याकडे लक्ष लागलं आहे..!  मुंबई : महाराष्ट्रासह देशभर सध्या पावसानं जोर पकडला आहे. महाराष्ट्रात कोकण, विदर्भासह आणि मराठवाड्यात नांदेड, लातूरमध्ये जोरदार पाऊस पडतोय. यंदा मान्सूनचं आगमन उशिरानं झालं होतं. दरवर्षी मान्सूनचं आगमन १ जूनला केरळमध्ये होतं. केरळमध्ये मान्सून यंदा ८ जूनला दाखल झाला. बिपरजॉय चक्रीवादळामुळं मान्सूनच्या प्रवासावर परिणाम झाला होता. त्यानंतर महाराष्ट्रात ११ जूनला मान्सून पोहोचला होता त्यानंतर मान्सूनचा प्रवास रखडला होता. जून आणि जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरावड्यात पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात कमी होतं. जुलैच्या पहिल्या पंधरा दिवसात उत्तर भारतात पावसामुळं पूरस्थिती निर्माण झाली होती. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात महाराष्ट्रात पावसानं जोर पकडला आहे. तेलंगाणामध्ये तर विक्रमी पाऊस पडलाय. एका दिवसात तेलंगाणातील एका ठिकाणी ६०० मिलिमीटर हून अधिक पाऊस झाला आहे. आता ऑगस्टमध्ये पावसाची स्थिती कशी राहील ...

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 14 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार (PMKisan)

Image
 प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 14 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार..! (PMKisan) गुरुवार, 27 जुलै 2023 आज पंतप्रधान मोदी महाराष्ट्रातील 85.66 लाख शेतकऱ्यांना 14 व्या हप्त्याचे वितरण करणार आहे. एकूण 1866.40 कोटी रुपये मिळतील. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PMKisan) या योजनेद्वारे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केले जातील. सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ही योजना सुरू केली. या कार्यक्रमांतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना रु. दरवर्षी 2000 त्यांना तीन समान भागांमध्ये दिले जातील, त्यामुळे त्यांना रु. एकूण 6000. शेतकऱ्यांना स्थिर उत्पन्न मिळावे यासाठी केंद्र सरकारकडून ही योजना अमलात आणली गेली सरकार एप्रिल ते जुलै 2023 दरम्यान भारतातील शेतकर्‍यांना 14 व्या हप्त्याचे वितरण पंतप्रधान श्री मोदी हे शेतकऱ्यांच्या बँक वितरित करतील. शेतकरी या पैशाचा वापर त्यांना शेतीसाठी लागणाऱ्या बियाणे, खते आणि औषधी खरेदी करण्यासाठी करू शकतात. यामुळे त्यांना शेतीतून अधिक उत्पन्न मिळवण्यास मदत होईल. फेब्रुवारी 2019 पासून, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी...

NEW आजचे कापूस बाजार भाव 26 जुलै 2023 Cotton rate

Image
NEW आजचे कापूस बाजार भाव 26 जुलै 2023 Cotton rate..!  आष्टी (वर्धा) शेतमाल कापूस जात: ए.के.एच. ४ – लांब स्टेपल आवक: 532 कमीत कमी दर: 5600 जास्तीत जास्त दर: 7150 सर्वसाधारण दर: 7100 पारशिवनी शेतमाल कापूस जात: एच-४ – मध्यम स्टेपल आवक: 320 कमीत कमी दर: 6950 जास्तीत जास्त दर: 7100 सर्वसाधारण दर: 7050 वरोरा-माढेली शेतमाल कापूस जात: लोकल आवक: 44 कमीत कमी दर: 7200 जास्तीत जास्त दर: 7250 सर्वसाधारण दर: 7225 काटोल शेतमाल कापूस जात: लोकल आवक: 95 कमीत कमी दर: 6700 जास्तीत जास्त दर: 7000 सर्वसाधारण दर: 6850 हिंगणघाट शेतमाल कापूस जात: मध्यम स्टेपल आवक: 1100 कमीत कमी दर: 6700 जास्तीत जास्त दर: 7465 सर्वसाधारण दर: 7000   हेही वाचा; तुमचे सोयाबीन पिवळे होतेय काय तर हा करा उपाय   सिंदी(सेलू) शेतमाल कापूस जात: मध्यम स्टेपल आवक: 130 कमीत कमी दर: 7150 जास्तीत जास्त दर: 7200 सर्वसाधारण दर: 7180

पंजाबराव डख म्हणतात 30 जुलैपर्यंत राज्यातील इतक्या जिल्ह्यात होणार मुसळधार पाऊस Monsoon update

Image
 पंजाबराव डख म्हणतात 30 जुलैपर्यंत राज्यातील इतक्या जिल्ह्यात होणार मुसळधार पाऊस Monsoon update..!  Monsoon update मागील बऱ्याच दिवसापासून राज्यातील विविध भागात पावसाने हजेरी लावली आहे. मात्र मराठवाड्यातील काही भागात अद्याप देखील पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतेत आहेत. अशातच आता सुप्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांच्याकडून 30 जुलै पर्यंत राज्यात एकंदर पाऊस कसा राहील याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पंजाबराव डख यांच्याकडून नुकत्याच दिलेल्या अंदाजानुसार विदर्भ व मराठवाड्यातील काही भागात पावसाची शक्यता असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. दिनांक 25 जुलै ते 30 जुलै दरम्यान विदर्भ व मराठवाड्यातील जिल्ह्यात ठिकठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला आहे. राज्यात मागील आठवडाभरापासून मान्सून सक्रिय असल्याने राज्यातील विविध भागात पावसाने चांगलाच जोर पकडला यादरम्यान राज्यातील बऱ्याच भागात अतिवृष्टीची नोंद सुद्धा करण्यात आली. मात्र मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील बऱ्याच भागात पावसाने पाठ फिरवल्याचे चित्र आहे हेही वाचा; रासायनिक खते, कीटकनाशक विक्रेत्यांची तक्रार फक्त करा एकच फोन कृषीमंत्र...

कुसुम सोलर पंप योजना लवकरच पेमेंट ऑप्शन येणार, लाभार्थ्यांची पात्र यादी जाहीर

Image
 कुसुम सोलर पंप योजना लवकरच पेमेंट ऑप्शन येणार, लाभार्थ्यांची पात्र यादी जाहीर..!  नमस्कार मित्रांनो! माझ्या ब्लॉगवर स्वागत आहे जिथे मी भारतातील सौर उर्जेवरील ताज्या बातम्या आणि अपडेट्स शेअर करतो. आज, मी तुमच्यासाठी कुसुम सौर पंप योजनेबद्दल काही रोमांचक माहिती देत आहे, जी शेतकऱ्यांना सिंचनासाठी स्वच्छ आणि हरित ऊर्जेचा अवलंब करण्यास मदत करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारचा एक उत्तम उपक्रम आहे. MNRE च्या अधिकृतवेबसाइटनुसार कुसुम सोलर पंप योजनेसाठी पेमेंट पर्याय लवकरच उपलब्ध होईल. या योजनेसाठी अर्ज करू इच्छिणारे शेतकरी संबंधित राज्य नोडल एजन्सी किंवा वेबसाइटद्वारे ऑनलाइन नोंदणी करू शकतात. पेमेंट पर्याय घटक आणि योजनेच्या स्थितीवर अवलंबून असेल.   उदाहरणार्थ, घटक B अंतर्गत, केंद्र सरकार स्टँडअलोन सोलर पंपाच्या बेंचमार्क किमतीच्या 30% किंवा निविदा खर्च यापैकी जे कमी असेल ते अनुदान म्हणून देईल. राज्य सरकार किमान 30% अनुदान देखील देईल आणि उर्वरित 40% खर्च शेतकऱ्याला द्यावा लागेल. शेतकरी खर्चाच्या 30% पर्यंत बँक वित्तपुरवठा घेऊ शकतो, ज्यामुळे त्याला/तिला सुरुवातीला फक्त 10% खर्च भरा...

PM kisan तारीख बदल, आता या तारखेला येणार pm kisan next installment

Image
 PM kisan तारीख बदल, आता या तारखेला येणार pm kisan next installment..!  नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आपल्या या livebatami.com वेबसाईट वरती आपण आज पाहणार आहोत केंद्र सरकारची जी महत्त्वकांक्षाची योजना आहे जी की सरकारने 2019 चालू केली होती आणि आता या योजनेचा चौदावा हप्ता आता येणार आहे आणि या चौदाव्या हत्या बद्दल आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत चला तर पाहूयात आपण या चौदाव्या हप्ता बद्दल काय नवीन अपडेट आलेला आहे ते. PM kisan PM kisan मित्रांनो खूप दिवसापासून शेतकरी बांधव महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या चौदाव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत आणि हाच 14 वा हप्ता आता मागील 15 तारखेला पडणार होता परंतु या 15 तारखेला पडला नाही आणि हा हप्ता आता केंद्र सरकारने या हप्त्याची तारीख जाहीर केलेली आहे. PM kisan तर मित्रांनो या चौदाव्या हप्त्याची तारीख 28 जुलै 2023 या रोजी सकाळी अकरा वाजता प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या अंतर्गत चौदावा हप्ता शेतकऱ्यांना मिळणार आहे अशी ही तारीख केंद्र सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली आहे अशी माह...

Central Government SMS 🚨: असा SMS आपल्याला ही आला आहे का? पहा काय आहे नक्की?

Image
 Central Government SMS 🚨: असा SMS आपल्याला ही आला आहे का? पहा काय आहे नक्की?  असा मेस हेच येऊन रिंग वाजली असेल तर घाबरून जाऊ नका हे स्टेस्ट अलर्ट होते. सरकारी आणि वायरलेस कम्युनिकेशन डिपार्टमेंट, भारत सरकारकडून भविष्यात काही महत्त्वाचे अपडेट म्हणजेच अतिवृष्टी/ भूकंप/ वैद्यकीय अपडेट अशा स्वरूपात मिळणार आहेत. कोणतीही काळजी करू नका भविष्यामध्ये अशा प्रकारे माहिती सर्वांना दिली जाणार आहे त्यासाठी हे टेस्ट चालू आहे. तर मित्रांनो ही बातमी तुमच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना जरूर पाठवा..! 

प्रधानमंत्री घरकुल योजना नवीन यादी आली, आपले नाव यादीत पहा.. !

Image
 प्रधानमंत्री घरकुल योजना नवीन यादी आली, आपले नाव यादीत पहा.. !   PMAY प्रधानमंत्री आवास योजना 2023: सर्वांसाठी परवडणारी घरे योजना | नवीनतम अद्यतने आणि तपशील..!  प्रधानमंत्री आवास योजनेच्या ताज्या बातम्या..!  खासदार महसूल मंत्र्यांनी PMAY लाभार्थ्यांच्या खात्यात रु.6.68 कोटींचा निधी हस्तांतरित केला. 18 जुलै 2023: गोविंद सिंग राजपूत, मध्य प्रदेशचे राज्य परिवहन आणि महसूल मंत्री यांनी PMAY गृहनिर्माण योजनेच्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये रु. 6.68 कोटींचा निधी जमा केला आहे. 17 जुलै 2023 रोजी सुरखी विधानसभा मतदारसंघांतर्गत सुरखी आणि बिल्हारा येथे आयोजित कार्यक्रमादरम्यान निधीचे हस्तांतरण करण्यात आले. मंत्र्यांनी पुष्टी केली आहे की राज्यातील पात्र PMAY लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभ मिळत आहेत आणि राज्य सरकार कोणत्याही भेदभावाशिवाय ते देत आहे. त्यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले की, मध्य प्रदेश राज्य सरकारने समाजातील प्रत्येक उत्पन्न गट आणि वर्गाच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन विविध गृहनिर्माण योजना आणल्या आहेत. कार्यक्रमाला नर्मदा सिंग, मनीष गुरु, सर्वन स...

Pm Cup-Crop Insurance: शासनाची एक रुपयात पिक विमा योजना

Image
Pm Cup-Crop Insurance: शासनाची एक रुपयात पिक विमा योजना..!   विमा संरक्षण निश्चित कांद्यासाठी 80 हजार रुपये सोयाबीन साठी 57 हजार रुपये तर कापसासाठी मिळणारे 59 हजार रुपयांचे विमा कवच.  तर पाहूया प्रधानमंत्री पिक विमा योजना नक्की काय आहे तेही योजना खरीप हंगाम 2022 सौरभ या हंगाम 2022 23 कर्त राज्यात राबवलेली आहे प्रधानमंत्री पिक विमा योजना ही सन 2016 पासून राज्यात राबविण्यात येत आहे सदर योजना खरीप हंगाम 2022 वर्ग हंगाम 2023 करिता यांपैकी एका मॉडेल नुसार अंमलबजावणी करण्याकरिता शासनाने मान्यता दिलेली आहे प्रधानमंत्री पिक विमा योजना ही खरीप 2023 ते रब्बी 2025 26 पर्यंत म्हणजे तीन वर्ष राबवण्याचे शासनाने विचार आहे.  योजनेची वैशिष्ट्य जाणून घेण्याकरिता खाली पहा. . !  सदर पिक विमा कवचन नैसर्गिक आपत्ती की कीड रोगराई सारख्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झालेले असल्यास शेतकऱ्यांना योजनेद्वारे विमा संरक्षण देणे होय. शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान व सामग्री वापरण्यास प्रोत्साहन दिले जात. पिकांच्या नुकसानीचे अत्यंत कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांना स...

मोफत शिलाई मशीन फक्त एक दिवसात घर पोहोच मिळणार

Image
मोफत शिलाई मशीन फक्त एक दिवसात घर पोहोच मिळणार...!  मोफत शिलाई मशीन योजना फॉर्म शिलाई मशीन मदत योजना नोंदणी प्रधानमंत्री शिलाई मशीन योजना मोफत शिलाई मशीन योजना नोंदणी फॉर्म देशातील महिलांनी स्वावलंबी होऊन सुद्धा चे पैसे कमवता यावे त्यांनाही अवलंब राहण्याची गरज पडू नये यासाठी सरकारकडून अनेक योजना आपल्या महिलांना रोजगार देण्यासाठी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री शिलाई मशीन योजना 2022 सुरू केली होती आणि या योजना अंतर्गत देशातील गरिबांनी कष्ट करी महिलांना केंद्र शासनाकडून शिलाई मशीन मोफत देण्यात आली होती. ऑफ शिलाई मशीन योजना 2023 अंतर्गत देशातील विद्वाने अपंग महिला तसेच कामगार महिला लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकतात या मध्य अर्ज करणाऱ्या महिलांचे वय 20 ते 24 वर्ष असावे आयोजन अंतर्गत उपलब्ध असलेल्या शिलाई मशीनच्या मदतीने महिला सदस्य करून सहजपणे घर सांभाळू शकतात. तुम्हाला जर मोफत शिलाई मशीन योजना 2023 मिळवायचे असेल तर प्रेस शिलाई मशीन योजना चे उद्दिष्ट काय आहे वर या मरद्यात काय आहे फ्री शिलाई मशीन योजनेअंतर्गत मिळणारे फायदे काय आहेत पात्रता आणि फ्री शिलाई मशीन योजना आवश्यक का...

Pm kisan FPO Yojana 2023: या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणार केंद्र सरकारच्या मार्फत १५ लाख रुपयांचे आर्थिक मदत पहा संपन्न माहिती

Image
 Pm kisan FPO Yojana 2023: या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणार केंद्र सरकारच्या मार्फत १५ लाख रुपयांचे आर्थिक मदत पहा संपन्न माहिती..!  Pm kisan FPO Yojana 2023: नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आम्ही आपल्यासाठी केंद्र सरकारच्या एका नवीन योजनेबद्दल माहिती घेऊन आलो आहोत ही माहिती आपल्यासाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे कारण या योजनेच्या माध्यमातून आपल्याला केंद्र सरकारच्या मार्फत आर्थिक माहिती मदत मिळणार आहे व ती थोडे प्रमाणात नाही तर मोठ्या प्रमाणात मिळणार आहे. चला तर मग कोणती आहे ही केंद्र सरकारची नवीन योजना जेणेकरून शेतकऱ्यांना आर्थिक रक्कम मिळणार आहे व यासाठी कोणते शेतकरी पात्र ठरणार आहेत व या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणते आवश्यक कागदपत्रे आहेत व यासाठी अर्ज कसा करायचा याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखामध्ये पाहणार आहोत. बंधन एक संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला या योजनेविषयी संपूर्ण माहिती मिळाली व आपल्याला याचा लाभ घेता येईल चला तर मग आमच्या या लेखाला सुरुवात करूया.Pm kisan FPO Yojana 2023: Pm kisan FPO Yojana 2023: केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी पी एम किसन एफ...

Scholarship yojana 2023: विद्यार्थ्यांना मिळणार एक लाख 75 हजार रुपये स्कॉलरशिप लगेच करा ऑनलाईन अर्ज

Image
 Scholarship yojana 2023: विद्यार्थ्यांना मिळणार एक लाख 75 हजार रुपये स्कॉलरशिप लगेच करा ऑनलाईन अर्ज..!  Scholarship yojana 2023: नमस्कार मित्रांनो आपल्या देशामध्ये गरज शेतकऱ्यांच्या मुलांना शिकण्याची इच्छा असते परंतु शिक्षण घेण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे पैसे उपलब्ध असल्याने ते जेवढे पाहिजे तेवढे शिक्षण त्यांना येत नाही त्यामुळे सरकार हे विद्यार्थ्यांसाठी नवीन योजना राबवतात असते. जय गजानन चला आर्थिक दृष्ट गरीब असणारे शेतकऱ्यांच्या मुलांसाठी त्याच बरोबरच त्यांच्याकडे शिक्षण घेण्यासाठी काय पैसे उपलब्ध नाही अशा विद्यार्थ्यांना या योजनेचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होतो. Scholarship yojana 2023: मोदी सरकारने एक नवीन योजना राबवलेल्या कोणत्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे यासाठी अर्ज कोठे व कसा करायचा त्याबरोबरच या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना किती रुपये मिळणार आहेत याबाबत सविस्तर माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत.Scholarship yojana 2023: स्कॉलरशिप योजना बरसेच्या विद्यार्थ्याची शिकण्याची इच्छा असून देखील त्यांना पुढील शिक्षण घेता येत नाही कारण त्यांच्या आर्थिक परिस्थिती कमी ह...

आता वीज बिल येणार नाही, घरावर लावा हे नवीन सोलार पॅनल, सरकार देणार एवढे अनुदान

Image
 Solar :आता वीज बिल येणार नाही, घरावर लावा हे नवीन सोलार पॅनल, सरकार देणार एवढे अनुदान..!  नमस्कार मित्रांनो आज आपण केंद्र शासनाच्या एका नवीन योजना बद्दल माहिती घेऊ आलो आहोत. ही योजना आपल्यासाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे. या केंद्र शासनाच्या नवीन योजनेच्या आपल्याला घरावर सौर ऊर्जा पण कोणासाठी अनुदान दिले जाणार आहे. चला तर मित्रांनो या संदर्भात माहिती पाहूया. मित्रांनो आताच तुमच्या स्वतःच्या घरावर किंवा अंगणात सोलर पंप लावून केंद्र तुम्हाला मदत करणार आहे. तुमच्या जे मांगडेबिल आहे यापासून तुमची कायमची सुटका होणार आहे. उन्हाळ्यामध्ये जी वीज बिल येत होती ती आता येणार नाही. म्हणजेच मित्रांनो विजयच्या तुकडा सहन करावा लागतो. म्हणजेच उन्हाळ्यात विजेचा जास्त वापर होत असल्यामुळे विजेचा प्रॉब्लेम येतच असतो. त्यासोबत जे काही वीज बिलांचे दर हे ही अधिक वाढलेले आहेत. या सर्वांचा विचार करून शासनाने एक नवीन योजना सुरू केलेली आहे. आवश्यक कागदपत्रे व अर्ज प्रक्रिया👇👇 मित्रांनो या सोलर पॅनल माध्यमातून तुम्हाला झिरो रुपये बिल येणार आहे. आणि जी काही अधिक वीज येणार आहे. ही वीस तुम्ही महावितरण ला दे...

Gai Gotha Anudan Yojana 2023 apply : गाय गोठा अनुदान योजना आता नव्याने सुरू, आता मिळणार एवढी रक्कम !

Image
 Gai Gotha Anudan Yojana 2023 apply : गाय गोठा अनुदान योजना आता नव्याने सुरू, आता मिळणार एवढी रक्कम ! योजना, शेतकरी योजना Gai Gotha Anudan Yojana 2023 apply : नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आम्ही आपल्यासाठी शासनाच्या एका महत्त्वाच्या नवीन योजनेबद्दल माहिती घेऊन आलो आहोत. ही योजना आपल्यासाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे. या योजनेच्या माध्यमातून आपल्याला गाय गोठा बांधण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे. Gai Gotha Anudan Yojana 2023 apply Gai Gotha Anudan Yojana 2023 apply चला तर मग पाहूयात कोणती आहे ही शासनाची नवीन योजना, जेणेकरून आपल्याला गाय गोठा बांधण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे व या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणते आवश्यक कागदपत्रे आहेत व यासाठी अर्ज कोठे व कसा करायचा याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत. Gai Gotha Anudan Yojana 2023 apply बंधूंनो, हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला या योजनेचा नक्कीच लाभ घेता येईल. चला तर मग आजच्या या लेखनाला सुरुवात करूयात. Gai Gotha Anudan Yojana 2023 apply गाय गोठा अनुदान योजना..!  या योजनेमध्ये मागील त्याला गाय गोठा अशा पद्ध...