आता वीज बिल येणार नाही, घरावर लावा हे नवीन सोलार पॅनल, सरकार देणार एवढे अनुदान

 Solar :आता वीज बिल येणार नाही, घरावर लावा हे नवीन सोलार पॅनल, सरकार देणार एवढे अनुदान..! 




नमस्कार मित्रांनो आज आपण केंद्र शासनाच्या एका नवीन योजना बद्दल माहिती घेऊ आलो आहोत. ही योजना आपल्यासाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे. या केंद्र शासनाच्या नवीन योजनेच्या आपल्याला घरावर सौर ऊर्जा पण कोणासाठी अनुदान दिले जाणार आहे. चला तर मित्रांनो या संदर्भात माहिती पाहूया.


मित्रांनो आताच तुमच्या स्वतःच्या घरावर किंवा अंगणात सोलर पंप लावून केंद्र तुम्हाला मदत करणार आहे. तुमच्या जे मांगडेबिल आहे यापासून तुमची कायमची सुटका होणार आहे. उन्हाळ्यामध्ये जी वीज बिल येत होती ती आता येणार नाही.


म्हणजेच मित्रांनो विजयच्या तुकडा सहन करावा लागतो. म्हणजेच उन्हाळ्यात विजेचा जास्त वापर होत असल्यामुळे विजेचा प्रॉब्लेम येतच असतो. त्यासोबत जे काही वीज बिलांचे दर हे ही अधिक वाढलेले आहेत. या सर्वांचा विचार करून शासनाने एक नवीन योजना सुरू केलेली आहे.


आवश्यक कागदपत्रे व अर्ज प्रक्रिया👇👇


मित्रांनो या सोलर पॅनल माध्यमातून तुम्हाला झिरो रुपये बिल येणार आहे. आणि जी काही अधिक वीज येणार आहे. ही वीस तुम्ही महावितरण ला देऊ शकता. तेही सरकार करून विजेसाठी पैसे तुम्हाला दिले जातात. आणि सोलर पॅनल लावण्यासाठी ही तुम्हाला अनुदान शासनाकडून दिले जाते.


मित्रांनो अशाच या योजनेची माहिती पाहणार आहोत किया सोलर पॅनल च्या माध्यमातून तुमचे कोण कोणते घरातील उपकरणे चालणार आहेत आणि किती वेळ चालणार आहेत किंवा किती युनिट हे सोलर पॅनल लाईट जनरेट करतो. आणि यासाठी शासनाकडून जे काही अनुदान दिले जाते.


अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे..! 


• आधार कार्ड

• बँक पासबुक

• पॅन कार्ड

• 7/12 व उतारा


अर्ज कोठे करायचे ? 


बंधूंना आपल्याला जर या योजनेसाठी अर्ज भरायचा असेल तर आपल्या जवळच्या महावितरण केंद्रावर जाऊन अर्ज भरू शकता आणि अधिक माहिती पण मिळू शकता.


धन्यवाद




Comments

Popular posts from this blog

𝙒𝙚𝙖𝙩𝙝𝙚𝙧 𝙐𝙥𝙙𝙖𝙩𝙚| 23-24 जूनला मराठवाड्यातील या जिल्ह्यामध्ये होणार मुसळधार पावसाच्या आगमन

10 वी किंवा 12 बारावी झालेल्या विद्यार्थ्यांना आता पंधरा हजार रुपये मिळणार

1th मुलगी असेल तर आता पन्नास हजार रुपये मिळणार तात्काळ अर्ज करा