Scholarship yojana 2023: विद्यार्थ्यांना मिळणार एक लाख 75 हजार रुपये स्कॉलरशिप लगेच करा ऑनलाईन अर्ज

 Scholarship yojana 2023: विद्यार्थ्यांना मिळणार एक लाख 75 हजार रुपये स्कॉलरशिप लगेच करा ऑनलाईन अर्ज..! 



Scholarship yojana 2023: नमस्कार मित्रांनो आपल्या देशामध्ये गरज शेतकऱ्यांच्या मुलांना शिकण्याची इच्छा असते परंतु शिक्षण घेण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे पैसे उपलब्ध असल्याने ते जेवढे पाहिजे तेवढे शिक्षण त्यांना येत नाही त्यामुळे सरकार हे विद्यार्थ्यांसाठी नवीन योजना राबवतात असते.



जय गजानन चला आर्थिक दृष्ट गरीब असणारे शेतकऱ्यांच्या मुलांसाठी त्याच बरोबरच त्यांच्याकडे शिक्षण घेण्यासाठी काय पैसे उपलब्ध नाही अशा विद्यार्थ्यांना या योजनेचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होतो.



Scholarship yojana 2023:


मोदी सरकारने एक नवीन योजना राबवलेल्या कोणत्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे यासाठी अर्ज कोठे व कसा करायचा त्याबरोबरच या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना किती रुपये मिळणार आहेत याबाबत सविस्तर माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत.Scholarship yojana 2023:



स्कॉलरशिप योजना


बरसेच्या विद्यार्थ्याची शिकण्याची इच्छा असून देखील त्यांना पुढील शिक्षण घेता येत नाही कारण त्यांच्या आर्थिक परिस्थिती कमी होत असते त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण हे मध्ये सोडावे लागते कारण त्यांना पैशाची अडचण असते परंतु आता विद्यार्थ्यांसोबत असे होऊ नये आणि गरीब वंचित आणि शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळवून तसेच आर्थिक दृष्ट कमजोर असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोदी सरकारने एक नवीन योजना सुरू केली आहे.


मोदी सरकारने व्यक्तींसाठीची योजना काढली आहे त्या योजनेचे नाव प्रधानमंत्री यशस्वी शिष्यवृत्ती योजना हे आहे या योजनेअंतर्गत येते त्यांना केंद्र शासनाकडून आर्थिक मदत मिळणार आहे या योजना अंतर्गत चेक विद्यार्थ्यांनी नववी ते बारावी पर्यंत शिक्षण घेत आहेत त्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली जाणार आहे.



मोदी सरकारच्या या योजनेअंतर्गत जे विद्यार्थी नववी आणि दहावी मध्ये शिकत आहेत त्यांना 75 हजार रुपये स्कॉलरशिप मिळते आणि करावी बारावी विद्यार्थ्यांना एक लाख 25 हजार रुपये स्कॉलरशिप दिली जाते



या योजनेचा ताप घेण्यासाठी काही अटी दिलेल्या आहेत त्या अटी पहा:


ज्या विद्यार्थ्यांना या योजनेचा भाग घ्यायचा आहे त्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपये पेक्षा कमी असाव.


1. या योजनेचे लाभ घेण्यासाठी तो विद्यार्थी नववी ते बारावी मध्ये शिकणार असावा.


2. विद्यार्थी प्रवेश परीक्षा पास होणे स्कॉलरशिप साठी आवश्यक आहे.


3. जर तो विद्यार्थी एक परीक्षेत पास झालेला असेल तर तो शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरतो.


विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपण खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून डायरेक्ट ऑनलाइन अर्ज करू शकता.


अर्ज भरण्यासाठी आपल्या जवळच्या महावितरण केंद्राला भेट द्यावी आणि अवश्य भेट द्या आणि अजून माहिती मिळवा.


विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जर ही माहिती आवडली असेल तर मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना याचा लाभ घेता येईल.....! 


धन्यवाद.... 

Comments

Popular posts from this blog

𝙒𝙚𝙖𝙩𝙝𝙚𝙧 𝙐𝙥𝙙𝙖𝙩𝙚| 23-24 जूनला मराठवाड्यातील या जिल्ह्यामध्ये होणार मुसळधार पावसाच्या आगमन

10 वी किंवा 12 बारावी झालेल्या विद्यार्थ्यांना आता पंधरा हजार रुपये मिळणार

1th मुलगी असेल तर आता पन्नास हजार रुपये मिळणार तात्काळ अर्ज करा