Pm Cup-Crop Insurance: शासनाची एक रुपयात पिक विमा योजना

Pm Cup-Crop Insurance: शासनाची एक रुपयात पिक विमा योजना..! 



 विमा संरक्षण निश्चित कांद्यासाठी 80 हजार रुपये सोयाबीन साठी 57 हजार रुपये तर कापसासाठी मिळणारे 59 हजार रुपयांचे विमा कवच. 

तर पाहूया प्रधानमंत्री पिक विमा योजना नक्की काय आहे तेही योजना खरीप हंगाम 2022 सौरभ या हंगाम 2022 23 कर्त राज्यात राबवलेली आहे प्रधानमंत्री पिक विमा योजना ही सन 2016 पासून राज्यात राबविण्यात येत आहे सदर योजना खरीप हंगाम 2022 वर्ग हंगाम 2023 करिता यांपैकी एका मॉडेल नुसार अंमलबजावणी करण्याकरिता शासनाने मान्यता दिलेली आहे प्रधानमंत्री पिक विमा योजना ही खरीप 2023 ते रब्बी 2025 26 पर्यंत म्हणजे तीन वर्ष राबवण्याचे शासनाने विचार आहे. 



योजनेची वैशिष्ट्य जाणून घेण्याकरिता खाली पहा. . ! 


सदर पिक विमा कवचन नैसर्गिक आपत्ती की कीड रोगराई सारख्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झालेले असल्यास शेतकऱ्यांना योजनेद्वारे विमा संरक्षण देणे होय.



शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान व सामग्री वापरण्यास प्रोत्साहन दिले जात.



पिकांच्या नुकसानीचे अत्यंत कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांना स्थैर्य देण्याचे काम या योजने द्वारे येते.



कृषी क्षेत्रासाठी चपदरपुरवठा साध्य राखणे जेणेकरून उत्पादनातील जोखमीपासून शेतकऱ्यांच्या संरक्षणाबरोबरच अण्णा सुरक्षा पिकांची विविध करण आणि कृषी क्षेत्राचा गतिमान विकास स्पर्धा वाढ करण्यासाठी हे तो सध्या होण्यास मदत होणार आहे.



Comments

Popular posts from this blog

𝙒𝙚𝙖𝙩𝙝𝙚𝙧 𝙐𝙥𝙙𝙖𝙩𝙚| 23-24 जूनला मराठवाड्यातील या जिल्ह्यामध्ये होणार मुसळधार पावसाच्या आगमन

10 वी किंवा 12 बारावी झालेल्या विद्यार्थ्यांना आता पंधरा हजार रुपये मिळणार

1th मुलगी असेल तर आता पन्नास हजार रुपये मिळणार तात्काळ अर्ज करा