पंजाबराव डख म्हणतात 30 जुलैपर्यंत राज्यातील इतक्या जिल्ह्यात होणार मुसळधार पाऊस Monsoon update

 पंजाबराव डख म्हणतात 30 जुलैपर्यंत राज्यातील इतक्या जिल्ह्यात होणार मुसळधार पाऊस Monsoon update..! 




Monsoon update मागील बऱ्याच दिवसापासून राज्यातील विविध भागात पावसाने हजेरी लावली आहे. मात्र मराठवाड्यातील काही भागात अद्याप देखील पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतेत आहेत. अशातच आता सुप्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांच्याकडून 30 जुलै पर्यंत राज्यात एकंदर पाऊस कसा राहील याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.



पंजाबराव डख यांच्याकडून नुकत्याच दिलेल्या अंदाजानुसार विदर्भ व मराठवाड्यातील काही भागात पावसाची शक्यता असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. दिनांक 25 जुलै ते 30 जुलै दरम्यान विदर्भ व मराठवाड्यातील जिल्ह्यात ठिकठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला आहे.



राज्यात मागील आठवडाभरापासून मान्सून सक्रिय असल्याने राज्यातील विविध भागात पावसाने चांगलाच जोर पकडला यादरम्यान राज्यातील बऱ्याच भागात अतिवृष्टीची नोंद सुद्धा करण्यात आली. मात्र मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील बऱ्याच भागात पावसाने पाठ फिरवल्याचे चित्र आहे



हेही वाचा; रासायनिक खते, कीटकनाशक विक्रेत्यांची तक्रार फक्त करा एकच फोन कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची विनंती..! 


डख यांनी सांगितल्याप्रमाणे 25 ते 30 जुलै दरम्यान विदर्भातील यवतमाळ, वाशिम, अकोला, वर्धा, नागपूर, भंडारा, अमरावती, बुलढाणा, व मराठवाड्यातील हिंगोली, जालना, परभणी, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, बीड, संभाजीनगर, जालना, मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, अहमदनगर या जिल्ह्यात पावसाचा जोर असेल. तर राज्यातील उर्वरित भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील असे पंजाबराव म्हणाले.




यंदाचे पाऊसमान कमी दिवसात जास्त पाऊस पडेल तरी शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. हंगामाच्या सुरुवातीपासूनच प्रसार माध्यमावरती यंदा दुष्काळ असल्याच्या बातम्या येत आहे. यावर पंजाबराव डख बोलताना म्हणाले की, यंदा राज्यातील कोणत्या भागात दुष्काळ नसेल धरणे, तळे ओसांडून वाहतील असा पाऊस यंदा राहील.




सध्याचा वातावरणातचा आढावा घेता पंजाबराव डख म्हणाले, पाऊस पूर्वेकडून येत असल्याने मराठवाड्यातील परभणी, नांदेड, लातूर, जालना, बीड, सोलापूर या जिल्ह्यात अधिक पाऊस पडेल याचा अंदाज सर्व मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी लक्षात घेऊन शेतीचे पुढील नियोजन करावे असा कृषी सल्ला डख यांच्याकडून देण्यात आला.


हेही वाचा; नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत राज्यातील इतके शेतकरी पात्र


यंदाचे पाऊसमान कमी दिवसात जास्त पाऊस पडेल तरी शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. हंगामाच्या सुरुवातीपासूनच प्रसार माध्यमावरती यंदा दुष्काळ असल्याच्या बातम्या येत आहे. यावर पंजाबराव डख बोलताना म्हणाले की, यंदा राज्यातील कोणत्या भागात दुष्काळ नसेल धरणे, तळे ओसांडून वाहतील असा पाऊस यंदा राहील.





पंजाबराव डखपंजाबराव डख म्हणतात 30 जुलैपर्यंत राज्यातील इतक्या जिल्ह्यात होणार मुसळधार पाऊस Monsoon update

नुकसान भरपाईमुसळधार पावसामुळे नुकसान तात्काळ भेटणार नुकसान भरपाई काय म्हणाले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार.


Comments

Popular posts from this blog

𝙒𝙚𝙖𝙩𝙝𝙚𝙧 𝙐𝙥𝙙𝙖𝙩𝙚| 23-24 जूनला मराठवाड्यातील या जिल्ह्यामध्ये होणार मुसळधार पावसाच्या आगमन

10 वी किंवा 12 बारावी झालेल्या विद्यार्थ्यांना आता पंधरा हजार रुपये मिळणार

1th मुलगी असेल तर आता पन्नास हजार रुपये मिळणार तात्काळ अर्ज करा