PM kisan तारीख बदल, आता या तारखेला येणार pm kisan next installment

 PM kisan तारीख बदल, आता या तारखेला येणार pm kisan next installment..! 




नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आपल्या या livebatami.com वेबसाईट वरती आपण आज पाहणार आहोत केंद्र सरकारची जी महत्त्वकांक्षाची योजना आहे जी की सरकारने 2019 चालू केली होती आणि आता या योजनेचा चौदावा हप्ता आता येणार आहे आणि या चौदाव्या हत्या बद्दल आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत चला तर पाहूयात आपण या चौदाव्या हप्ता बद्दल काय नवीन अपडेट आलेला आहे ते. PM kisan



PM kisan मित्रांनो खूप दिवसापासून शेतकरी बांधव महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या चौदाव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत आणि हाच 14 वा हप्ता आता मागील 15 तारखेला पडणार होता परंतु या 15 तारखेला पडला नाही आणि हा हप्ता आता केंद्र सरकारने या हप्त्याची तारीख जाहीर केलेली आहे.



PM kisan तर मित्रांनो या चौदाव्या हप्त्याची तारीख 28 जुलै 2023 या रोजी सकाळी अकरा वाजता प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या अंतर्गत चौदावा हप्ता शेतकऱ्यांना मिळणार आहे अशी ही तारीख केंद्र सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली आहे अशी माहिती सूत्राद्वारे मिळालेली आहे. तर नक्कीच शेतकरी बांधवांनो तुम्ही सुद्धा जर अजून पण चौदाव्या हप्त्याची वाट पाहत असाल तर तुम्ही नक्कीच तुमची पी एम किसान पोर्टल वरती जाऊन ही एकेवायसी करून घ्या अन्यथा तुम्ही सुद्धा या चौदाव्या हप्त्यापासून वंचित राहू शकता.



कुसुम सोलर पंप योजना लाभार्थी यादी फायनल, रहा सावधान शेतकर्याने काय करावे?


म्हणून आता शेतकरी बांधवांनी काळजी करण्याची आवश्यकता नाहीये 28 जुलै या दिवशी प्रधानमंत्री एक महत्त्वाचा कार्यक्रम अंतर्गत या प्रधानमंत्री किसान योजनेचे चौदावे हप्त्याचे दोन हजार रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करणार आहे.



शेतकरी बांधवांसाठी आणखी एक महत्त्वाची बातमी आणि एक आनंदाची बातमी म्हणजेच की याच चौदाव्या हप्त्यासोबत सुद्धा महाराष्ट्र सरकारची नमो शेतकरी योजनेअंतर्गत जे दोन हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत ते सुद्धा याच दिवशी तुम्हा शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्राद्वारे द्वारे मिळालेली आहे. म्हणजेच आता शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे दोन हजार रुपये आणि महाराष्ट्र सरकारचे नमक शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये म्हणजे टोटल एकूण रक्कम होत आहे चार हजार रुपये अशीही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 28 जुलै 2023 या दिवशी पडण्याची शक्यता आहे तर आता शेतकऱ्यांनी काळजी करण्याची गरज नाही.


यादीमध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा..! 

तर असे हे अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होतं हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचं कर्तव्य होतं म्हणून शेतकरी बांधवांनो नक्कीच आता तुम्ही चिंतामुक्त व्हा आणि 28 तारखेची वाट पहा आणि 28 तारखेला तुमच्या खात्याचे करा नक्कीच तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होईल अशी ही माहिती तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचलो आहे.


आणि नक्कीच तुम्ही नवीन असाल तर ही बातमी तुमच्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ते ना सुद्धा ही माहिती मिळेल आणि तुम्ही सुद्धा तुमची पीएम किसान केवायसी करून घ्या जेणेकरून तुम्ही सुद्धा या हप्त्यापासून वंचित राहणार नाही.

Comments

Popular posts from this blog

𝙒𝙚𝙖𝙩𝙝𝙚𝙧 𝙐𝙥𝙙𝙖𝙩𝙚| 23-24 जूनला मराठवाड्यातील या जिल्ह्यामध्ये होणार मुसळधार पावसाच्या आगमन

10 वी किंवा 12 बारावी झालेल्या विद्यार्थ्यांना आता पंधरा हजार रुपये मिळणार

1th मुलगी असेल तर आता पन्नास हजार रुपये मिळणार तात्काळ अर्ज करा