Namo Shetkari Yojana 2023: नमो शेतकरी महा सन्मान योजनेचा पहिला हप्ता कधी मिळणार पहा नवीन मंत्रिमंडळ निर्णय
Namo Shetkari Yojana 2023: नमो शेतकरी महा सन्मान योजनेचा पहिला हप्ता कधी मिळणार पहा नवीन मंत्रिमंडळ निर्णय
Namo Shetkari Yojana नमस्कार शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महा सन्माननीय योजनेचा पहिला हप्ता कधी मिळणार या संदर्भात राज्य शासनाच्या माध्यमातून एक नवीन मंत्रिमंडळ निर्णय घेण्यात आला आहे आणि त्या नवीन मंत्रिमंडळ निर्णयामध्ये स्पष्ट त्या सांगण्यात आलेले आहे.
Namo Shetkari Yojana मित्रांनो तुम्हाला अजून नवीन मंत्रिमंडळ निर्णय नमो शेतकरी महा सन्मान योजना संदर्भात घेण्यात आलेला आहे तो स्पष्टपणे मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणारे आणि समजून सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे कशा पद्धतीने हप्ता तुमच्या खात्यावरती येणारा राज्य शासनाच्या माध्यमातून हा तुम्हाला सहा हजार रुपये कसे पद्धतीने दिले जाणार आहेत.
Namo Shetkari Yojana नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना चा पहिला हप्ता कोणत्या महिन्यात मिळणार दुसरा हप्ता कोणत्या महिन्यात महिन्यात मिळणार आणि तिसरा हप्ता जे शेतकरी पात्र असणारे अशा पत्र शेतकऱ्यांना कोणत्या महिन्यात मिळणारे जयंती पूर्ण माहिती या नवीन मंत्रिमंडळ मिळण्यामध्ये स्पष्ट देण्यात आले आहे.
नमो शेतकऱ्यांचा सन्मान योजनेचा पहिला हप्ता कधी मिळणार खाली पहा👀👇
Namo Shetkari Yojana हा मंत्रिमंडळ निर्णय नीट समजून घ्या म्हणजे तुम्हाला सर्व समजून घेणाऱ्या नेता समजून घेणार नाही मित्रांनो या मंत्रिमंडळ नेण्यांमध्ये विविध योजना संदर्भात महत्वपूर्ण माहिती घेण्यात आली आहे परंतु आपण आता नमो शेतकरी महा सन्मान योजनेच्या संदर्भात या ठिकाणी याच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत.
नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना असेल किंवा पीएम किसान सन्मान योजना असेल या संदर्भात म्हणजे माहिती राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून देण्यात aahe.
या मंत्रिमंडळ न्यायालयाच्या माध्यमातून सांगण्यात आलेले नमो शेतकरी माझा योजना राबवणार सीएम किसान योजनेच्या कार्यपद्धती सुधारणारा आता प्रधानमंत्री किसान सन्मान योजना चा कार्यपद्धती निर्णय आज झालेला मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आला आहे.
बैठकीचे अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते मित्रांनो ही जी मंत्रिमंडळ बैठक घेण्यात आली आहे या बैठकीचे अध्यक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते मित्रांनो 2023 24 चा अर्थ.
शेतकऱ्यांनो काळजी नको ९५% अनुदानावर घ्या सौर कृषीपंप
ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांपूढे तांत्रिक अडचण
बीड : खरीप हंगाम तोंडावर आल्याने पंतप्रधान सौर कुसुम योजनेंतर्गत शेतकरी कृषी पंप घेण्यासाठी धावपळ करीत आहेत. परंतु, कुसुम महाऊर्जाचे अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळ बंद असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अनेकांना ही माहिती नसल्याने शेतकरी नेटकॅफेवर जाऊन आपली प्रोफाईल तयार करत आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांना सौर कृषीपंपासाठी ९५ टक्के अनुदान मिळणार आहे.
अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर करून विकास घडवून आणण्यासाठी राज्य शासन वेळोवेळी योजना आणत आहे. त्यानुसार शेतकऱ्यांच्या कृषीपंप वीज जोडण्यांचे विद्युतीकरण सौर ऊर्जेद्वारे करण्यासाठी राज्य शासन केंद्र शासनाकडून देशभरात राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा आणि उत्थान महाभियानाला (पीएम-कुसुम) राज्यात गती देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर अनुदान दिले जात असल्याने अर्ज संख्या वाढत आहे.
९५ टक्क्यापर्यंत अनुदान
खुल्या प्रवर्गातील शेतकयांना ९० टक्के व अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना ९५ टक्के अनुदानावर सौर कृषी पंप दिला जातो. ३ अश्वशक्तीच्या पंपाची किंमत १ लाख ९३ हजार ८०३ रुपये आहे. सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्याने १० टक्के लाभार्थी हिस्सा १९ हजार ३८० रुपये, अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील लाभार्थ्याने ५ टक्के लाभार्थी हिस्सा प्रत्येकी ९ हजार ६९० रुपये भरणे
आवश्यक आहे.
कागदपत्रे काय लागतात ?
सदरील योजनेसाठी आधार कार्डची फोटो कॉपी, शिधापत्रिकेची फोटो कॉपी, कामासाठी अर्ज भरण्यासाठीची नोंदणीची प्रत, जमीन कराराची प्रत, सातबारा, बँक पासबुक व जातीचा दाखला, वेबसाईट काही काळासाठी पासपोर्ट आकाराचा फोटो ही कागदपत्रे लागतात.
फसव्या वेबसाईट पासून सावध
रहा
प्रधानमंत्री कुसुम योजनेच्या नावाखाली फसव्या वेबसाईट सुरु आहेत. अर्ज भरण्यासाठी नोंदणी शुल्क आणि पंपाची किंमत ऑनलाइन भरण्यास सांगितले जात आहे. शेतकऱ्यांनी बनावट वेबसाईटवर जाऊ नये तसेच कोणतेही शुल्क भरू नये. योजनेच्या अधिक माहितीसाठी महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण पुणे मेडाच्या
www.mahaurja.com या अधिकृत वेबसाईटला भेट द्या किवा ऑनलाइन पोर्टलवर
काय आहे प्रधानमंत्री कुसूम योजना?
केंद्र शासनाच्या ऊर्जा मंत्रालयाने पीएम कुसुम योजना २०१९ मध्ये सुरू केली होती. त्याअंतर्गत महाराष्ट्र शासनाने २०२१ मध्ये एक शासन निर्णय काढला. त्या अंतर्गत अंतर्गत दरवर्षी १ लाख नग याप्रमाणे पुढील ५ वर्षामध्ये ५ लाख सौर कृषी पंप आस्थापित करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.
ऑनलाईन अर्ज
कोठे कराल? शासनाच्या www.
| mahaurja.com या | संकेतस्थळावर जाऊन उजव्या हाताला महाकृषी ऊर्जा अभियान कुसुम सौर कृषी अर्ज नोंदणी या पर्यायावर जाऊन क्लिक करून अर्ज भरावा. परंतु, देखभाल दुरुस्तीच्या बंद आहे.
महाभूमी अभिलेख सर्व्हरवर असा संदेश येत आहे.
अर्ज करताना येणाया अडचणीसाठी ०२०- ३५०००४५६/०२०-३५०००४५७ या दूरध्वनी क्रमांकावर कॉल करून तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांच्या खात्यातून ऑनलाइन चोरलेले ८६ हजार रुपये मिळाले परत
बीड : दोन शेतकऱ्यांच्या खात्यातून ऑनलाइन रक्कम हडपणाऱ्या एका सायबर भामट्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दोन गुन्ह्यात ८६ हजार रूपये रक्कमही तक्रारदाराला परत करण्यात आली आहे. बीड सायबर पोलिसांनी ही यशस्वी कामगिरी केली आहे.
राजभाऊ दिनकर पानगुडे (रा. रूई, ता. धारूर) यांचे ७ ते १३ ऑक्टोबर २०२२ या दरम्यान खात्यावरून ५६ हजार रूपये गायब झाले होते. याप्रकरणी ५ डिसेंबर २०२२ रोजी तलवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून तो सायबर ठाण्यात वर्ग करण्यात आला.
यात पोलिसांनी योग्य तपास करत गणेश खरसाने (वय २५, रा. मलकापूर, जि. बुलढाणा) याला गावात जाऊन
हरवलेल्या एटीएम कार्डचा गैरवापर, ३० हजार गायब केज तालुक्यातील पिराचीवाडी येथील श्रीराम सिताराम कदम यांचे एटीएम कार्ड १७ मे रोजी हरवले होते. कदम यांचे शिक्षण कमी असल्याने त्यांनी कार्डवरच पासवर्ड लिहून ठेवला होता. हेच कार्ड नात्यातीलच एकाला सापडले. त्याने त्यातील ३० हजार रुपये काढत खर्च केले. कदम यांनी तक्रार देताच सायबर पोलिसांनी तपास करून आरोपीपर्यंत पोहोचले. यात संबंधितानेही पैसे घेतल्याची कबुली दिल्यावर ते पैसे कदम यांना परत करण्यात आले. आता हा अर्ज निकाली काढण्यात आला आहे.
बेड्या ठोकल्या. त्याने वेगवेगळ्या माध्यमातून खर्च केलेले ५६ हजार रूपये वसूल करून जप्त करण्यात आले. त्याला न्यायालयाने जामीनही दिला. संबंधित शेतकऱ्याला हे पैसेही परत करण्यात आले.
ही कारवाई पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलिस निरीक्षक रवि सानप, सपोनि भरत काळे, पोउपनि शैलेश जोगदंड, निशिगंधा खुळे, भारत जायभाये, आशिष वडमारे, बप्पासाहेब दराडे, विजय घोडके, पंचम वडमारे, अनिल डोंगरे, प्रदीप वायभट, शुभांगी खरात, सुनीता शिंदे, श्रीकांत बारगजे, दत्तात्रय मस्के, नीलेश उगलमुगले, भाग्यश्री काशीद आदींनी केली.


Comments
Post a Comment