Gharkul Yojana 2023; आता घरकुलासाठी 3.5 लाख रुपये मिळणारे लाभार्थी होणार पाञ !!

 Gharkul Yojana 2023; आता घरकुलासाठी 3.5 लाख रुपये मिळणारे लाभार्थी होणार पाञ !! 




Gharkul Yojana 2023; नमस्कार मित्रांनो एल पी एम न्यूज लाईव्ह यामध्ये तुमचं स्वागत आहे आता घरकुल बांधकामासाठी तीन लाख 50 हजार रुपये प्रत्येक लवकर त्यांना दिले जाणार आहे मित्रांनो यामध्ये कोणते लाभार्थी साडेतीन लाख रुपयासाठी पात्र असणारा आहे कोणत्या लाभार्थ्यांना हे बजेट दिले जाणार आहे याची पूर्ण माहिती आपण या बजेट या बातमीच्या माध्यमातून समजून घेणार आहोत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आली आहे .


अनेक लाभार्थ्यांना प्रश्न पडलेला होता ग्रामीण भागातून लाभार्थी आणि कामगार होते मग अशा लाभार्थ्यांना एक लाख वीस हजार रुपयांच्या घरकुल बजेटमध्ये त्यांचं घरकुल पूर्ण होत नव्हतं म्हणून आता राज्य शासनाच्या माध्यमातून या घरकुल योजनांमध्ये आता दोन योजना जोडण्यात आलेले आहेत जे लाभार्थी कामगार आहेत त्यांच्यासाठी.


अशा कामगार लाभार्थ्यांना आता घरकुल साठी साडेतीन लाख रुपये दिले जाणार आहे तुम्हाला जर हेलच्या साडी तीन लाख रुपये मिळवायचे असतील तर हे कशा पद्धतीने मिळणार आहे त्यामध्ये दोन योजना कोणत्या असणार आहेत याची पूर्ण माहिती आपण या बातमीच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यासाठी बातमी शेवटपर्यंत नक्की वाचा घरकुल योजना 2023 मित्रांनो साडेतीन लाख रुपये कोणत्या कामगारांना बजेट या ठिकाणी दिले जाणार आहे.


त्यानंतर यामध्ये कोण कोणते कामगार समाविष्ट असला असायला पाहिजेत साठी तीन लाख रुपये साठी कोणत्या दोन योजना आहेत याचे पूर्ण माहिती आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया.



तर मित्रांनो जे आहेत दुसऱ्यांच्या घरासाठी विटा उचलतात त्यांनाही देवेंद्रजी हक्काने घर देतात आता यामध्ये तुम्हाला वाटत असेल की बांधकाम कामगार स्कीम बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ अंतर्गत जे लाभार्थी मिस्त्री आहे घरकुल योजना किंवा जे कामगार मिस्त्री आहेत अशा कामगारांना या अनुदान दिले जाते.


मित्रांनो हे ध्यानात यामध्ये सुतार काम करणार आहे असतील वेल्डर असतील प्लंबर असेल इलेक्ट्रिक मेकानिकल असतील गोंडी असतील हेल्पर असतील पेंटर असतील रोड काम करणारे घटक काम करणारे आहेत बांधकाम कामगार स्कीम यामध्ये जवळपास 50 मजदूर वर्कर यामध्ये समाविष्ट आहेत अटल आवास योजना बांधकाम मंजुरांना घर बांधण्यासाठी राज्य शासनाने दोन लाख रुपये अर्थशाही दिल्या जातात.


घरकुल योजना 2023 आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून म्हणजेच बोधी सरकारचे दोन लाख 50 हजार रुपये राज्य शासनाने केंद्र शासनाच्या माध्यमातून एकूण चार लाख 50 हजार रुपये दिले जातात मित्रांनो या योजनेमुळे लाभार्थ्यांना अडीच हजारापासून ते पाच लाख रुपयापर्यंत शंभर टक्के फ्री मध्ये मदत केली जाते बांधकाम कामगार स्कीम आजपासून अर्ज सुरू या संदर्भात आपण सविस्तर माहितीचा एक लेख उद्या देणार आहोत .

धन्यवाद


जय शिवराय मित्रांनो भटक्या समाजातील धनगर जातीतील लोकांसाठी राबविण्यात आलेल्या घरकुल योजना अंतर्गत घरकुलाची नवीन यादी जाहीर झाली आहे त्यामुळे ते की घरकुल साठी किती नावे कबूल झाले आहेत.



व किती नाही याची लिस्ट आपण आज पाहणार आहोत व त्यामध्ये कोणकोणते शेतकरी आहेत खगोल झालेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत तेथे त्यांनी चेक करावे आणि ते कसे चेक करायचे आहे तेथील त्यांना ग्रामपंचायत मध्ये घरकुलाची यादी असेल तर येथे मध्ये सर्वप्रथम आपल्याला पाहायचे आहे .


जर तुमचं नाव पुढे गुगल असे लिहिले असेल तर तुमचे नाव यादीमध्ये लागले आहे व तुम्हाला घरकुल मंजूर झाले आहे घरकुल यादी 2023 व त्यांनी ज्यांनी फॉर्म भरला आले आहे त्यांच्यासाठी तर खूपच आनंद आयुष शिवराय मित्रांनो शेततळे म्हणजे शेतीसाठी महत्त्वपूर्ण अशी योजना आहे जी योजना परतव्याने सुरू होत आहे या योजनेमध्ये तुम्हाला शेतकऱ्यांसाठी 75 रुपये हजार रुपये अनुदान दिले जात आहे.


देवेंद्र फडणवीस या सरकारने पुन्हा ही योजना सुरू केलेली आहे आणि तो नंबर व्हेरिफाय झाल्यानंतर तुम्हाला एक व्हेरिफायर मेसेज पडेल जोडले की फेसबुकवर हास्याचे आहे आणि की तुम्हाला तेथे फी करायचा असेल किंवा जमीन खरेदी करताना अनुदान दिले जाते.

नमस्कार मित्रांनो बातमी आवडली असल्यास शेअर फॉलो कमेंट नक्की करा.


धन्यवाद...




Comments

Popular posts from this blog

𝙒𝙚𝙖𝙩𝙝𝙚𝙧 𝙐𝙥𝙙𝙖𝙩𝙚| 23-24 जूनला मराठवाड्यातील या जिल्ह्यामध्ये होणार मुसळधार पावसाच्या आगमन

10 वी किंवा 12 बारावी झालेल्या विद्यार्थ्यांना आता पंधरा हजार रुपये मिळणार

1th मुलगी असेल तर आता पन्नास हजार रुपये मिळणार तात्काळ अर्ज करा