Namo Farmer Scheme शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी 4000₹ चा हप्ता या दिवशी जमा होणार.
Namo Farmer Scheme शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी 4000₹ चा हप्ता या दिवशी जमा होणार.
Namo Farmer Scheme नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे चार हजार रुपयांचा हप्ता या दिवशी बँक खात्यामध्ये जमा केला जाणारे यामध्ये पीएम किसान सन्मान निधी योजना असेल किंवा नमो शेतकरी महासंबंधीत योजना असेल या दोन्ही योजनेचे पैसे दोन दोन हजार रुपये याप्रमाणे चार हजार रुपयांचा हप्ता तुमच्या खात्यावरती या दिवशी जमा केल्या जाणारे राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आली आहे.
शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा हप्ता मे अखेरीस लाभ दिला जाणार आहे त्यानंतर आधार बंधन कारक ठेवण्यात आलेले आहे आणि यामध्ये जे पात्र असणारे शेतकरी आहेत पीएम किसान योजनेचे शेतकरी लाभार्थी पात्र असणारे शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी योजनेसाठी केवायसी करायला विसरू नका.
Namo Farmer Scheme जर तुम्ही केवायसी केली नाही तर तुमच्या खात्यावरती हे हे पैसे येणार नाहीत फिक्स परत येथे इथे सांगू नका मी केवायसी केली नाही मला नमो शेतकरी मासबंदी योजनेचे पैसे मिळाले नाहीत मित्रांनो केवायसी करून घ्या तरच तुमच्या खात्यावरती हे पैसे येणार आहेत त्यानंतर या ठिकाणी काही बाबी बंधनकारक ठेवण्यात आलेले ते कोणकोणते आहेत.
सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली पहा👀👇
हे सुद्धा आपण येथे समजून घेऊया मित्रांनो पहिली बाब या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे एक फेब्रुवारी 2019 पूर्वीचा जमीनधारक शेतकरी शेतकरीच पात्र त्यानंतर सन्माननिधी मिळण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांना ही केवायसी करावी लागेल जर ही केवायसी केली नाही तर त्यांच्या खात्यावरती हे पैसे येणार नाहीत.
त्यानंतर लाभार्थ्याने त्याच्या नावावरील मालमत्ता नोंदणीची माहिती द्यावी लागेल तुमच्या नावाने शेती असेल तर तुम्हाला शेतीची नोंदी तहसील कार्यालयामध्ये जाऊन द्यायचे अनेक लाभार्थ्याचा लँड सेटिंग ऑप्शन दाखवत होते म्हणून पीएम किसान सन्माननीय योजनेचे पैसे येत नव्हते त्या ठिकाणी जमिनीची म्हणजेच मालमत्तेची नोंद या ठिकाणी न्याय मिळवतील म्हणून पीएम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे येत नव्हते मित्रांनो तुम्ही जर अर्ज दिला असेल.
Namo Farmer Scheme तर तुमचं होईल होऊन जाईल काळजी करू नका जर तुम्ही येत असेल कार्यालयामध्ये दिला असेल तर ज्या लाभार्थ्यांनी दिले नाही त्या लाभार्थ्यांनी तात्काळ देऊन टाकायचे त्यानंतर बँक खात्याला आधार लिंक करून घेणे बंधनकारक आहे तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक केलेले असेल तरच डीबीटीचे अंतर्गत हे पैसे येतात अन्यथा येत नाही हे काही सरकारी योजनेचे पैसे येणार आहेत.
ते डीबीटीच्या अंतर्गत येतात म्हणून तुम्हाला बँक खात्याला आधार कार्ड लिंक करणे अनिवार्य आहे मित्रांनो मे महिन्याच्या अखेरीस मिळणारा चार हजार रुपयांचा हप्ता जो आहे दोन हजार रुपये केंद्र सरकारकडून मिळणार आहेत.
Namo Farmer Scheme आणि दोन हजार रुपये राज्य सरकारकडून मिळणार आहेत अशी माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे जर तुम्ही पीएम किसान सन्माननीय योजना किंवा नमो शेतकरी सन्मान निधी योजना याची जर वाट पाहत असाल तर लवकरच तुमच्या खात्यावर हे पैसे जमा केले जाणार आहे धन्यवाद मित्रांनो.




Comments
Post a Comment