कुसुम सोलर पंप योजना अपडेट | Kusum Solar Pump Yojana Maharashtra 2023 Online Ap
महाऊर्जामार्फत राज्यातील. महाकृषी ऊर्जा अभियान पीएम कुसूम घटक बी. योजनेच्या पुढील टप्प्याअंतर्गत सौर कृषीपंप अन् करीता. महाऊर्जाच्या ऑनलाइन पोर्टलवर अर्ज सादर करण्यासाठी ऑनलाइन पोर्टल दिनांक 24 मे 2023 रोजीपासून सुरू करण्यात आलेला आहे.
योजने अंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनी. क्षेत्रानुसार व इतर पात्रतेच्या अटींनुसार. 35 व 7.5 एचपी डीसी क्षमतेची पारेषण विरहित सौर कृषिपंप आस्थापित करण्यात येतात. त्याबाबत लाभार्थी हिस्सा खाली दिलेल्या जाहिरातीप्रमाणे असणार आहे.
Kusum Solar Pump Yojana Maharashtra 2023 Online Apply
नोट: महाऊर्जा पोर्टल वर शेतकरी बांधवांच्या अर्ज करण्याच्या गर्दीमुळे हे पोर्टल बंद पडत आहे. परंतु रात्रीच्या वेळी हे पोर्टल सुरु असू शकते त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळोवेळी हे पोर्टल चालू आहे कि नाही हे चेक करत राहावे आणि आपला फॉर्म भरून घ्याकुसुम सोलर पंप योजना वित्तमंत्री श्री अरुण जेटली यांच्याद्वारे लॉन्च केली गेलेली केंद्र सरकारची योजना आहे. त्यांचे या योजनेमागचे मुख्य उद्दिष्टय एवढेच आहे कि, कमीत कमी मूल्यात सौर कृषी पंप उपलब्ध करून शेतकऱ्यांना देणे.
या योजनेत एकूण खर्च तीन विभागांमध्ये विभागला गेला आहे. ज्यामध्ये केंद्र सरकार शेतकऱ्यांना मदत करणार आहे. ते खालीलप्रमाणे आहेत.
सरकार शेतकर्यांना ६०% अनुदान देईल
३०% खर्च सरकार कर्ज स्वरूपात देईल.
शेतक्यांना प्रकल्पाच्या एकूण खर्चाच्या केवळ १०% रक्कम द्याव्या लागतील.
या योजनेअंतर्गत सौर पॅनेलमधून तयार होणारी वीज लाभार्थी शेतकरी विकू शकतो. वीज विक्रीनंतर मिळवलेल्या पैशातून शेतकरी नवीन व्यवसाय सुरु करूकुसुम योजना महाराष्ट्र 2023 सौर कृषी पंप लाभार्थी निवडीचे पात्रता निकष कोणते?
अटल सौर कृषी पंप योजना किंवा मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अंतर्गत केलेले अर्ज अद्याप मंजूर न झालेले अर्जदार
बोरवेल, विहीर, बारमाही वाहणारी नदी किंवा नाले यांच्या शेजारील, शेततळे तसेच पाण्याचा शाश्वत स्रोत उपलब्ध असणारे शेतकरी अर्जासाठी पात्र असतील.
ज्या शेतकऱ्यांना पारंपरिक वीज कनेक्शन उपलब्ध नाही असे शेतकरी या योजनेअंतर्गत अर्जासाठी पात्र असतील.
२.५ एकर शेतजमीन असणारे शेतकरी ३ HP DC, ५ एकर शेत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना ५ HP DC, ५ एकर पेक्षा जास्त असणाऱ्या शेतकऱ्यांना ७.५ HP DC तसेच अधिक क्षमतेचे सौर कृषी पंप यांसाठी अनुदान देय असेल.
pm kusum solar pump yojana
कुसुम योजना महाराष्ट्र 2023 चे वैशिष्ट्य काय?
पारेषण विरहित ३८१४ कृषी पंपाची महाराष्ट्रातील ३४ जिल्ह्यात स्थापना करण्यात येणार आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य होणार आहे.
शेतकऱ्यांना स्वखर्चाने इतर उपकरणे या कृषी पंपाला लावता येतील.
सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांचे कृषिपंप किमतीच्या १० टक्के तर अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांना ५ टक्के लाभार्थी हिस्सा घोषित केलेला आहे.
शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीनुसार ३ एचपी, ५ एचपी, ७.५ एचपी व त्यापेक्षा जास्त अश्वशक्ती एचपी डीसी सौर पंप अर्ज केल्यानंतर उपलब्ध होणार आहेत.
PM कुसुम योजना 2023 महत्वाची संकेतस्थळ –
ऑफिसियल वेबसाइट
Online Apply PM कुसुम योजना 2023 वेबसाइट
अर्ज नोंदणी (Online Apply) PM कुसुम योजना 2023 लिंक
पंतप्रधान कुसुम योजना महाराष्ट्र 2023 लाभ –
शेतकऱ्यांना पंतप्रधान कुसुम योजनेचे लाभ खालीलप्रमाणे असणार आहेतः
शेतकर्यांना अखंडित वीजपुरवठा पुरवतो.
शेतकर्यांच्या शेती उर्जा अनुदानाचा भार कमी करते.
भूजल अतिरेक तपासणीची क्षमता
शेतकर्यांना जोखीम-मुक्त उत्पन्न प्रदान करते.
शेतीत कार्बन फूटप्रिंट कमी करण्यास मदत करते.
महाडीबीटी फार्मर स्कीम माहिती
कुसुम योजनेच्या अर्जासाठी आवश्यक पात्रता –
अर्जदार हा भारताचा कायम रहिवासी असावा.
सदर योजनेअंतर्गत, स्वयं-गुंतवणूकीद्वारे प्रकल्पासाठी कोणतीही आर्थिक पात्रता आवश्यक नाही.
अर्जदार त्याच्या जागेच्या प्रमाणात किंवा वितरण महामंडळाद्वारे अधिसूचित केलेल्या क्षमता (जे कमी असेल) च्या प्रमाणात २ मेगावॅट क्षमतेसाठी अर्ज करु शकतो.
सदर योजनेअंतर्गत शेतकरी ०.५ मेगावॅट ते २ मेगावॅट क्षमतेच्या सौर उर्जा प्रकल्पांसाठी अर्जदार अर्ज करु शकतात.
जर प्रकल्प विकसकामार्फत अर्जदाराद्वारे विकसित केला जात असेल, तर विकसकाची निव्वळ मालमत्ता प्रति मेगावॅट १ कोटी रुपये आहे.
प्रति मेगावॅट अंदाजे २ हेक्टर जमीन आवश्यक आहे.
online application 2023 मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना
कुसुम योजनेचे लाभार्थी –
शेतकरी
सहकारी संस्था
शेतकर्यांचा गट
जल ग्राहक संघटना
शेतकरी उत्पादक संस्था
कुसुम योजना महाराष्ट्र 2023 महत्वाची कागदपत्रे –
आधार कार्ड
पासपोर्ट साईझ फोटो
रेशन कार्ड
नोंदणी प्रत
प्राधिकरण पत्र
जमीन प्रत
चार्टर्ड अकाउंटंटद्वारे जारी केलेला नेटवर्थ प्रमाणपत्र (विकासकाद्वारे प्रकल्प विकसित करण्याच्या बाबतीत)
मोबाइल नंबर
बँक खाते विवरण
महाराष्ट्रया योजनेंतर्गत अर्जदारास सौर उर्जा केंद्रासाठी अर्ज करण्यासाठी प्रति मेगावॅट ₹ ५००० आणि जीएसटीचा अर्ज भरावा लागेल. राजस्थान नूतनीकरणयोग्य ऊर्जा महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांच्या नावे डिमांड ड्राफ्टच्या रूपात ही देय रक्कम दिली जाईल. ०.५ मेगावॅट ते २ मेगावॅट पर्यंतच्या अर्जांचे अदा करावयाची शुल्क खालीलप्रमाणे असणार आहे. हि शुल्क म्हणजेच अर्जाची फी मेगावॅट नुसार आकारली जाणार आहे, ती खालील प्रमाणे असेल.
०.५ मेगावॅट साठी रु. २,५०० + जीएसटी
१ मेगावॅट रु. ५,००० + जीएसटी
१.५ मेगावॅट रु. ७,५०० + जीएसटी
२ मेगावॅट रु. १०,००० + जीएसटी
हेल्पलाइन नंबर –
या लेखात आम्ही आपल्याला कुसुम योजनेशी संबंधित सर्व महत्वाची माहिती दिली आहे. जर आपणास अजुन हि या योजनेसंबंधित कोणत्याही प्रकारची समस्या येत असेल, तर आपण कुसुम योजनेच्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधू शकताआणि तुमच्या शंकांचे निरसन करू शकता. त्यासाठी सदर योजनेची ऑफिसियल वेबसाइट https://mnre.gov.in/ आहे , याला अवश्य भेट द्या.
पंतप्रधान-कुसुम योजनेच्या नावाने फसव्या वेबसाइट्सपासून सावध रहा.
मंत्रालयाच्या निदर्शनास आले आहे की, पंतप्रधान किसान ऊर्जा सुरक्षा आणि उत्थान महाभियान (प्रधान मंत्री-कुसुम योजना) च्या नावाखाली शेतकऱ्यांकडून सौर पंप अर्ज करण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासह नोंदणी फी आणि पंपाची किंमत शेतकऱ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने स्वीकारत असल्याचे मंत्रालयाच्या निदर्शनास आले आहे.
तर अश्या अनेक बनावट वेबसाइट पासून सतर्कम्हणूनच पंतप्रधान-कुसुम योजनेसाठी अर्ज करणाऱ्या सर्व शेतकारऱ्यांना फसव्या वेबसाइट्सवर कोणतीही देय रक्कम देऊ नये, असा सल्ला देण्यात आला आहे.
राज्य सरकारच्या विभागांमार्फत प्रधानमंत्री-कुसुम योजना राबविली जात आहे.
प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना महाराष्ट्र : Registration Form PDF संपूर्ण माहिती
मागेल त्याला शेततळे योजना 2023 संपूर्ण माहिती
एक शेतकरी एक डीपी योजना 2023 ऑनलाइन अर्ज
राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रीय खत योजनेअंतर्गत सन 2023-24 वर्ष्यासाठी शासन अनुदान राहा. राज्य कृषी GR माहिती
कुसुम योजना अर्ज फी –




Comments
Post a Comment