शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पीकविम्यापोटी २८९ कोटी मंजूर 🔰✅✅🔊

🔰जिल्ह्यातील १० लाख ३४ हजार लाभार्थ्यांना मिळाला दिलासा



बीड : प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत बजाज अलायन्झ या विमा कंपनीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २०२२-२३ मधील खरीप हंगामासाठी मोठ्या प्रमाणात विमा मंजूर करून आधार दिला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक नुकसानीपोटी पीक विमा कंपनी बजाज अलायन्झने खरीप हंगामात विमा देऊन आधार दिला आहे. खरीप हंगामांत जिल्ह्यातील १० लाख ३४ हजार ६२९ लाभार्थ्यांना २७६ कोटी रुपये मंजूर केले आहेत. विशेष म्हणजे, खरीप हंगामात वगळलेल्या १९ मंडळांनाही अग्रीम मंजूर करत १३ कोटी रुपये दिले जाणार आहेत. संकटसमयी शेतकऱ्यांना प्राप्त विम्याने एका प्रकारे मानसिक आधारही मिळाला आहे.


रब्बी हंगामासाठी ६३ लाख मंजूर


■ पीक विमा कंपनीने खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात विमा मंजूर केला. त्या सोबतच रब्बी हंगामात शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला.


■ रब्बी हंगामासाठी बीड जिल्ह्यातील २,३०४ लाभार्थ्यांना एकूण ६३ लाख रुपये विमा मंजूर केला आहे.


हा विमा स्थानिक नैसर्गिक आपत्तीमधून दिला गेला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. लवकरच विमा रक्कम शेतकयांच्या बँक


खात्यावर जमा होईल. ■ शेतकऱ्यांच्या नुकसानीप्रमाणे विमा रक्कम दिली जाणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.


कृषी अधीक्षकांमुळे १९ मंडळांचा समावेश


जिल्ह्यातील ४७ महसूल मंडळांतील शेतकऱ्यांना पीक तालुका अंबाजोगाई


विमा देण्यासंदर्भाने तत्कालीन जिल्हाधिकायांनी अधिसूचना काढली होती.


■ त्यापैकी २८ महसूल मंडळांतील शेतकऱ्यांना अग्रिम


देण्यावर पीक विमा कंपनी ठाम होती.


■ परंतु, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजूरकर यांनी पीकविमा कंपनी बजाज अलायन्झकडे नियमितपणे पाठपुरावा केला.


खरीप हंगाम २०२२ सुरू झाल्यानंतर बीड जिल्ह्यातील जवळपास १६ लाख ४८ हजार ७९८ शेतकऱ्यांनी पीक विमा भरल्याने ६ लाख २७ हजार १६ हेक्टर क्षेत्र संरक्षित मिळणार आहे. झाले होते. ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीत पावसाची स्थिती वेगवेगळी होती. २०२२ मधील जून महिन्यात थोडा कमी पाऊस झाला; तर जुलैमध्ये बऱ्यापैकी पाऊस झाला होता. त्यामुळे पिके बहरात येत असताना पावसाने पुन्हा दडी मारली तर


त्यामुळे या उर्वरित १९ महसूल मंडळांना अग्रिम देण्याचा निर्णय घेतला आहे.


• जिल्ह्यातील १९ महसूल मंडळांतील ९०,१३९ शेतकऱ्यांना १३ कोटी ५३ लाख ७५ हजार ०४३ रुपये अग्रीम


पुढे सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यांत अतिवृष्टी व सततचा पाऊस झाला होता. परिणामी बहुतांश भागांतील पिकांचे नुकसान झाले होते. जिल्हा प्रशासन कृषी विभागाकडून अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे पंचनामे


तालुकानिहाय नुकसान भरपाई


एकूण नुकसान भरपाई (लाखांत)


३३४७.०३


आष्टी


८६४.६४


४१९१.६


७८३.२६


३८००.३९


धारूर


गेवराई


केज


४१२६,९७


३८५१.९२


३५१८.४२


९७१.७७


माजलगाव


परळी पाटोदा


शिरूर वडवणी


एकूण


करण्यात आले. त्यावेळी जिल्हा प्रशासनासोबत पीक विमा कंपनीने पंचनामे केले होते. पीक विमा कंपनी बजाज अलायन्झने टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर विमा रक्कम जमा केली.


दरम्यान,


१२१४.३५


९४३.९१ २७६१४.३६


प्रारंभी काही


प्रधानमंत्री पीक विमा योजना


शेतकऱ्यांच्या खात्यावर टप्प्याटप्प्याने पैसे जमा झाले होते. मात्र, त्यानंतर विमा रक्कम जमा होण्यास गती मिळाली. सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होत आहे.

Comments

Popular posts from this blog

𝙒𝙚𝙖𝙩𝙝𝙚𝙧 𝙐𝙥𝙙𝙖𝙩𝙚| 23-24 जूनला मराठवाड्यातील या जिल्ह्यामध्ये होणार मुसळधार पावसाच्या आगमन

10 वी किंवा 12 बारावी झालेल्या विद्यार्थ्यांना आता पंधरा हजार रुपये मिळणार

1th मुलगी असेल तर आता पन्नास हजार रुपये मिळणार तात्काळ अर्ज करा