साखर उत्पादनात महाराष्ट्र आघाडीवर

 

मुंबई, दि. १६ ( लोकाशा न्युज):


साखर उत्पादनात देशात महाराष्ट्र


यावर्षी एक नंबर वर राहिलेला


आहे. देशात सर्वाधिक सरासरी साखर उतारा गुजरातमध्ये १०.८० टक्के आहे. त्या खालोखाल कर्नाटका १०.१०, तेलंगणा १०.१०, महाराष्ट्र १०, आंध्र प्रदेश ९.७०, बिहार ९.७० व उत्तर प्रदेश ९.६५ टक्के या राज्यांचा क्रमाक आहे. एप्रिल अखेर देशात उसाचे सर्वाधिक गाळप उत्तर प्रदेशात १०५५.९६ लाख टन इतके


प्रदेश, कर्नाटक, गुजरात व तमिळनाडू या पाच राज्यांनी आघाडी घेतली आहे. या खालोखाल हरियाना, पंजाब आणि बिहारचा क्रमांक आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे १०५.३० लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. महाराष्ट्रातला हंगाम पूर्णपणे संपला आहे. उत्तर प्रदेशात अजूनही ३८ साखर कारखाने सुरू आहेत. सध्या उत्तर झाले आहे. या राज्यांशिवाय मध्य झाले आहे. त्या खालोखाल प्रदेशात १०१ लाख टन साखर प्रदेशात ५, उत्तराखंडमध्ये ४.७५, महाराष्ट्रात १०५३ लाख टन गाळप उत्पादित झाली आहे. हंगाम तेलंगणात २.८०, आंध्र प्रदेशात झाले आहे. व कर्नाटकाचा संपेपर्यंत उत्तर प्रदेशचे उत्पादन महाराष्ट्राइतका होण्याचा अंदाज


गेले आहेत. देशात सर्वाधिक साखर उतारा गुजरात मध्ये मिळाला आहे. अद्यापही उत्तर प्रदेश मधील कारखाने सुरू आहेत हे विशेष.


आहे. महाराष्ट्रातील गाळप हंगाम संपून जवळपास वीस दिवस उलटून


साखर उत्पादनात महाराष्ट्र, उत्तर


आहे. देशातील ५३१ साखर कारखान्यापैकी ६७ कारखान्यात अजूनही ऊस गाळप सुरू आहे. कर्नाटकात ५५.५०, तमिळनाडू व गुजरातमध्ये अनुक्रमे १०.९५ व १०.१० लाख टन साखरेची निर्मिती झाली आहे. याशिवाय हरियानात ७.१५, पंजाबमध्ये ६.६५, बिहारमध्ये ६.४० लाख टन उत्पादन २.३० व उर्वरित राज्यात १.५० ५४९.५० लाख टन गाळप झाले लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे.

Comments

Popular posts from this blog

𝙒𝙚𝙖𝙩𝙝𝙚𝙧 𝙐𝙥𝙙𝙖𝙩𝙚| 23-24 जूनला मराठवाड्यातील या जिल्ह्यामध्ये होणार मुसळधार पावसाच्या आगमन

10 वी किंवा 12 बारावी झालेल्या विद्यार्थ्यांना आता पंधरा हजार रुपये मिळणार

1th मुलगी असेल तर आता पन्नास हजार रुपये मिळणार तात्काळ अर्ज करा