Biyane Subsidt Maha DBT 2023: अनुदानावर बी बियाणे खरेदी करता येणार असा करा ऑनलाईन अर्ज
Biyane Subsidt Maha DBT 2023: अनुदानावर बी बियाणे खरेदी करता येणार असा करा ऑनलाईन अर्ज
Biyane Subsidt Maha DBT नमस्कार शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला बी बियाणे अनुदानावर मिळणार घरी बसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून खरेदी करता येत या संदर्भात शासनाच्या माध्यमातून एक पोर्टल या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
या संदर्भातील माहिती आपण सविस्तरित्या या पोर्टलच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मित्रांनो महाराष्ट्र शासन कृषी विभाग 2023 महाडीबीटी पोर्टलवर बियाणे अनुदान करिता अर्ज करणे बाबतीची माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे.
Biyane Subsidt Maha DBT खरीप हंगाम 2023 करिता महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टलवर बियाणे अनुदान घटकाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे मित्रांनो आतापर्यंत जर तुम्ही यासाठी अर्ज केला नसेल तर त्वरित रित्या अर्ज करून घ्या समाविष्ट याच्या मध्ये जे बियाणे आहेत सोयाबीन आहे दूर आहे मूग आहे बुडीत आहे बाजरीपात इत्यादी पिके या ठिकाणी उपलब्ध आहेत पोर्टलवर अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक जी आहे 31मे 2023 ठेवण्यात आलेले आहे.
म्हणजे तुमच्याकडे फक्त एक दिवस आजपासून शिल्लक राहिलेला आहे त्यानंतर बियाणे सोडायची तारीख आहे एक ते तीन जून पर्यंत ठेवण्यात आलेली आहे काही सूचना या ठिकाणी देण्यात आलेले आहेत मित्रांनो जर तुम्हाला अर्ज करायचे असेल तर अर्ज करण्याची जी लिंक आहे.
Biyane Subsidt Maha DBT तुमच्या आधार कार्ड च्या माध्यमातून यूजर आयडी आणि पासवर्ड लॉग इन करा आणि त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अर्ज करण्याची एक संधी उपलब्ध होणारे मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही अर्ज करू शकता किंवा जर तुम्हाला समजत नसेल तर तुमच्या जवळच्या सेंटर असेल किंवा आपले सरकार सेवा केंद्र असेल.
किंवा संगणक नीट कॅफे असतील त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सविस्तर इथे अर्ज करू शकता ऑनलाइन पद्धतीने सादर केलेले अर्ज हे बियाणे सोडत साठी ग्राह्य धरले जाते सोडत मध्ये निवड झालेल्या लाभार्थ्यांना त्यांच्या नोंदणी करत मोबाईल वरती निवडीचा संदेश दिला जाईल आणि निवड झालेल्या लाभार्थ्यांनाच अनुदानाची बियाणे उपलब्ध करून देण्यात येईल.
Biyane Subsidt Maha DBT मित्रांनो या संदर्भात अर्ज करण्याचे विजय संकेतस्थळ आहे ते संकेतस्थळ सुद्धा त्या संकेतस्थळावरती लिंक करा अर्ज करा आणि या बियाण्याच्या अनुदानावर तुम्हाला जे लाभ आहे त्या लाभाचा नक्की फायदा घ्या धन्यवाद.




Comments
Post a Comment